शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

शहरातून बुलेटसह चार दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 01:17 IST

शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीच्या बुलेटसह ६८ हजार रुपयांच्या चार दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीच्या बुलेटसह ६८ हजार रुपयांच्या चार दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़टाकळी रोडवरील शांतीपार्कमधील रहिवासी समीर धोपावकर यांची ९० हजार रुपये किमतीची ग्रे कलरची रॉयल इनफिल्ड बुलेट (एमएच १५, जीई ९६५३) चोरट्यांनी बिल्डिंगच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सिडकोतील राजरत्ननगरमधील रहिवासी बापू पवार यांची २० हजार रुपये किमतीची लाल रंगाची बजाज बॉक्सर दुचाकी (एमएच १५, एएल १५९२) चोरट्यांनी ठक्कर बाजारमधील हॉटेलच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सीबीएसजवळील कान्हेरेवाडीतील रहिवासी राजेंद्र सुराणा (रा़रामकृपा बिल्डिंग) यांची ३० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची पॅशन प्रो दुचाकी (एमएच १५, ईटी ४४६७) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़चोरीच्या घटना रोखण्याची मागणीच्देवळाली कॅम्प परिसरातील लोहशिंगवे परिसरातील रहिवासी किसन पाटोळे यांची १८ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस (एमएच १५, सीए १६२७) दुचाकी चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, शहरातील वाढत्या दुचाकीचोरीच्या घटना रोखण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी