शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

डीबीटीचे साडेचार हजार अर्ज प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 9:50 PM

नाशिक : विद्यार्थ्यांनी भरलेल्या विविध शिष्यवृत्ती अर्जांची विहित कालावधीमध्ये पडताळणी करण्याची गरज असतानाही डीबीटी डॅशबोर्डनुसार अद्याप ४ हजार ४४८ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांच्या स्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित असल्याचे आढळले आहे.

ठळक मुद्देपडताळणीसाठी १५ सप्टेंबर अशी अंतिम मुदतवाढ

नाशिक : विद्यार्थ्यांनी भरलेल्या विविध शिष्यवृत्ती अर्जांची विहित कालावधीमध्ये पडताळणी करण्याची गरज असतानाही डीबीटी डॅशबोर्डनुसार अद्याप ४ हजार ४४८ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांच्या स्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित असल्याचे आढळले आहे. उच्चशिक्षण विभागाने विद्यार्थी हिताच्या दृष्टीने महाविद्यालय व विभागस्तरावर प्रलंबित अर्जांची पडताळणी करण्यासाठी अंतिम मुदतवाढ देण्याबाबत शासनास विनंती केली होती. त्यानुसार, शासनाच्या महाआयटी कार्यालयाने  सन २०१९-२० करीता महाडीबीटी पोर्टलवरुन आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांनी भरलेल्या शिष्यवृत्ती अजार्ची महाविद्यालयाच्या स्तरावरून पडताळणी करण्यासाठी दि. १० सप्टेंबर तसेच विभाग स्तरावरूनपडताळणीसाठी १५ सप्टेंबर अशी अंतिम मुदतवाढ दिली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण