शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 11:09 IST

Ananta Suryavanshi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक अनंता सूर्यवंशी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज सकाळी निधन झाले.

नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक अनंता सूर्यवंशी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज सकाळी निधन झाले ते 48 वर्षांचे होते मनसेच्या स्थापनेपासूनच पक्षात सदैव कार्यरत असणाऱ्या सूर्यवंशी यांनी पंचवटी परिसरातून नगरसेवकपद देखील भूषवले होते. 2017 मध्ये मनसेतून गळती अवस्था होत असतानाही ते निष्ठावान म्हणून पक्षातच होते त्यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते अलिकडेच मनसेत झालेल्या संघटनात्मक फेरबदलात त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून अंकुश पवार यांना देण्यात आली होती सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षातच राहणार अशी भूमिका त्यांनी घेतली होती. कमी बोलणारे  परंतु सतत पक्ष काम करणारे निष्ठावान म्हणून त्यांची ओळख होती.

टॅग्स :MNSमनसेNashikनाशिक