शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला धक्का, मनसेतून आलेले माजी जिल्हा प्रमुख सुदाम कोंबडे उद्या स्वगृही परतणार

By संजय पाठक | Updated: May 1, 2023 19:49 IST

सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाण्याची स्पर्धा सुरू असताना नाशिक भाजपाला मात्र धक्का बसला आहे.

नाशिक : सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाण्याची स्पर्धा सुरू असताना नाशिकभाजपाला मात्र धक्का बसला आहे. या पक्षातील माजी नगरसेवक आणि मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे हे पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत मंगळवारी सकाळी अकरा वाजता शिवतीर्थावर हा प्रवेश सोहळा होणार आहे. सुदाम कोंबडे यांच्या समवेत अन्य पदाधिकारी- कार्यकर्ते देखील मनसेत प्रवेश करणार आहेत.

 2012 ते 2017 दरम्यान नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता होती या दरम्यान सुदाम कोंबडे हे मनसेचे नगरसेवक होते त्यांना राज ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त केले होते. महापालिकेत अत्यंत धडाडीचे काम करणाऱ्या कोंबडे यांनी काही कारणामुळे राजीनामा दिला होता त्यानंतर 2017 मध्ये  त्यांनी भाजपा कडून महापालिकेची निवडणूक लढवली होती तर त्यांचा पराभव झाला होता आता मनसे नाशिक मध्ये पुन्हा नव्याने उभारी घेत असताना सुदाम कोंबडे यांच्यासह अन्य पदाधिकारी स्वगृही प्रवेश करीत पक्षात पुन्हा उत्साहाचे वातावरण आहे. 

 

 

टॅग्स :NashikनाशिकMNSमनसेBJPभाजपा