फ्लॉवर तीन रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 00:16 IST2020-03-30T00:15:31+5:302020-03-30T00:16:30+5:30
पांडाणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार सरकारने बंद केल्यामुळे तयार झालेला भाजीपाला शेतकरी प्रत्येक गावात जाऊन विक्र ी ...

फ्लॉवर तीन रुपये किलो
ठळक मुद्देगर्दी करताना ठरावीक अंतर ठेवण्यात आले होते.
पांडाणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार सरकारने बंद केल्यामुळे तयार झालेला भाजीपाला शेतकरी प्रत्येक गावात जाऊन विक्र ी करीत आहे. माळेदुमाला येथील भाजीपाला उत्पादकांनी पांडाणे येथे दोन ते अडीच किलोचा फ्लॉवर व कोबीचा गड्डा दहा रु पयात विक्र ी केला. यावेळी ग्रामस्थांनी भाजी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती, परंतु गर्दी करताना ठरावीक अंतर ठेवण्यात आले होते.