शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या पाण्याने घरांना घातला वेढा; सायखेडा गोदाकाठतील रहिवाशांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 16:56 IST

संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीला पूर आल्याने गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला होता.

नाशिक- गेल्या चार दिवसापासून संततदार कोसळणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने यामुळे निफाड तालुक्यातील सायखेडा येथील गोदाकाठच्या रहिवाशांच्या घरांना पाण्याने वेढा घातला असल्याने येथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून अजूनही पूर परिस्थिती वाढल्यास आपत्ती व्यवस्थापन तसेच प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी दिली आहे. 

संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीला पूर आल्याने गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला होता. मात्र गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने निफाड तालुक्यातील सायखेडा येथील गोदावरी नदी काठावरील रहिवाशांच्या घरांपरिसरात पाण्याने वेढा घातल्याने 200 रहिवासांना मंगल कार्यालय व शाळांमध्ये सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. 

यापुढे पूर परिस्थिती अजून उद्भभवल्यास याकरता आपत्ती व्यवस्थापन विभाग व महसूल विभाग  सज्ज आहे. तरी सायखेडा व चांदोरी या गावांत पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी सावधान गिरी बाळगावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात येत असून घरोघरी जाऊन नागरिकांना स्थलांतर होण्याचे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

टॅग्स :NashikनाशिकfloodपूरRainपाऊस