शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

भाजीपाला खरेदीसाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:47 PM

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच मंगळवारी पुन्हा नाशिक बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी सोमवारप्रमाणे गर्दी केली. नागरिकांची झालेली गर्दी बघून बाजार समितीने एकच मुख्य प्रवेशद्वार सुरू ठेवून गर्दी आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केला.

ठळक मुद्देबाजार समिती : विक्रेते रस्त्यावर

पंचवटी : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच मंगळवारी पुन्हा नाशिक बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी सोमवारप्रमाणे गर्दी केली. नागरिकांची झालेली गर्दी बघून बाजार समितीने एकच मुख्य प्रवेशद्वार सुरू ठेवून गर्दी आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केला.सोमवारी भाजीपाला खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहता मंगळवारी प्रारंभी बाजार समितीत केवळ शेतकरी व्यापारी व आडते यांना सोडले जात होते, मात्र त्यानंतर टप्प्याटप्प्याने नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी प्रवेश देण्यात आला. त्याचबरोबर पोलिसांनाही पाचारण करण्यात आल्यामुळे बाजार समितीतील गर्दी काहीशी नियंत्रणात आल्याचे दिसून आले.मंगळवारी भाजीपाला खरेदी केल्यानंतर भाजीविक्रेत्यांनी मुख्य रस्त्यावर ५० ते १०० मीटरच्या अंतरावर रस्त्याच्या कडेला बसून दुकाने थाटली, तर काहींनी चारचाकी वाहने व रिक्षात नागरिकांना भाजीपाला विक्री केला. भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार