बोलठाण परिसरात ध्वजवंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:18 IST2020-08-16T23:01:22+5:302020-08-17T00:18:37+5:30
बोलठाण : येथील श्री भीमराज चां. काटकर विद्यालय अॅण्ड ज्यु. कॉलेज व जय बाबाजी इंग्लिश मीडिअम स्कूल व शिवछत्रपती फाउण्डेशन येथे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

बोलठाण परिसरात ध्वजवंदन
ठळक मुद्देबोलठाण : येथील श्री भीमराज चां. काटकर विद्यालय अॅण्ड ज्यु. कॉलेज व जय बाबाजी इंग्लिश मीडिअम स्कूल व शिवछत्रपती फाउण्डेशन येथे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
बोलठाण : येथील श्री भीमराज चां. काटकर विद्यालय अॅण्ड ज्यु. कॉलेज व जय बाबाजी इंग्लिश मीडिअम स्कूल व शिवछत्रपती फाउण्डेशन येथे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विस्तार अधिकारी मांडवडे, ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव, जि. प. सदस्य सुनीता पठाडे, अनिल रिंढे, अमित नहार, अनिल कायस्थ, गोकुळ कोठारी, प्रा. मनीषा काटकर, सरपंच ज्ञानेश्वर नवले, रफिक पठाण, मनोज रिंढे, मच्छिंद्र पठाडे, चंद्रभान जाधव, संजय पाटील, अनिल सोनवणे, गणेश शिंदे, इन्ताज सैयद, प्रकाश रिंढे, मामा काकडे आदी उपस्थित होते.