पाच लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 23:18 IST2020-03-07T23:18:02+5:302020-03-07T23:18:25+5:30

मालेगाव : कॅम्प रोडवर असलेल्या बंगल्याच्या बनावट चाव्या तयार करून पाच लाख २९ हजार रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या कमलनाथ श्रावण सूर्यवंशी (४५) रा.द्याने याला छावणी पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. शंतनू जयंत पवार यांनी फिर्याद दिली.

Five million cash lumps | पाच लाखांची रोकड लंपास

पाच लाखांची रोकड लंपास

ठळक मुद्देमालेगावी संशयित ताब्यात

मालेगाव : कॅम्प रोडवर असलेल्या बंगल्याच्या बनावट चाव्या तयार करून पाच लाख २९ हजार रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या कमलनाथ श्रावण सूर्यवंशी (४५) रा.द्याने याला छावणी पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. शंतनू जयंत पवार यांनी फिर्याद दिली. पवार कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. त्यांच्याकडेच काम करणाºया कमलनाथ सूर्यवंशी याने कपाटातील पाच लाख २९ हजाराची रोकड लांबविली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सूर्यवंशी यास ताब्यात घेतले आहे. त्याने चोरीची कबुली दिली आहे. गुन्ह्यात वापरलेली कार करण्यात आला आहे.

Web Title: Five million cash lumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.