शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभागात पहिले, तर राज्यात दुसरे, निकाल ९४.७१ टक्के, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.३२ टक्के

By संकेत शुक्ला | Updated: May 21, 2024 22:58 IST

HSC Exam Result, Nashik: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागात नाशिक प्रथम स्थानावर असून, राज्याचा निकाल बघता नाशिक विभागाची टक्केवारी दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. उत्तीर्णतेचे प्रमाण बघता यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.

- संकेत शुक्लनाशिक - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागात नाशिक प्रथम स्थानावर असून, राज्याचा निकाल बघता नाशिक विभागाची टक्केवारी दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. उत्तीर्णतेचे प्रमाण बघता यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात काेकण ९७.५१ टक्के निकालासह प्रथम, तर नाशिक विभाग ९४.७१ टक्के मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिक विभागात मुलींचे प्रमाण ९६.३२ टक्के, तर मुलांच्या यशस्वीतेचे प्रमाण ९३.३९ टक्के इतके आहे.

शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक मंडळातून १,५७,३४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. यात ८६,४९१ विद्यार्थी, तर ७०,८५४ विद्यार्थिनींचा समावेश हाेता. यात ८०,७७८ विद्यार्थी, तर ६८,२५१ विद्यार्थिनींनी यश मिळविले. मंगळवारी (दि. २१) दुपारपासून बाेर्डाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून देण्यात आला हाेता. विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असलेल्या या निकालाची तारीख बाेर्डाने जाहीर केल्यानंतर परीक्षार्थींची धाकधूक वाढली हाेती. ऑनलाइन निकाल हाती पडल्यानंतर मात्र विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले हाेते. राज्यात नाशिक दुसरेकोकण ९७.५१नाशिक ९४.७१पुणे ९४.४४कोल्हापूर ९४.२४संभाजीनगर ९४.८.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालNashikनाशिक