वडेल येथे आग लागून चारा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:30 IST2020-03-20T23:57:14+5:302020-03-21T00:30:45+5:30
वडेल येथील शेतकरी विठोबा तुळशीराम अहिरे यांच्या शेतातील खळ्यात आग लागून चारा जळून खाक झाला.

वडेल येथे आग लागून चारा खाक
वडेल : येथील शेतकरी विठोबा तुळशीराम अहिरे यांच्या शेतातील खळ्यात आग लागून चारा जळून खाक झाला.
घटनास्थळी गावातील तरुणांनी धाव घेऊन आग विझविण्यास मदत केली. पंचायत समिती सदस्य नंदलाल शिरोळे यांनी अग्निशमन दलास पाचारण केले. आगीचे कारण समजू शकले नाही.