कारखान्यातील स्क्रॅप मटेरियलला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 22:44 IST2022-03-17T22:44:00+5:302022-03-17T22:44:42+5:30
सिन्नर : माळेगाव एमआयडीसीतील भावेश पॉलिमर या कंपनीच्या आवारातील स्क्रॅप मटेरियलला गुरुवारी (दि.१७) रात्री आठ वाजेच्या सुमारास आग लागली.

सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसी मधील भावेश पॉलिमर या कंपनीच्या आवारातील स्क्रॅप मटेरियल ला रात्री आठ वाजेच्या सुमारास आग लागली.
ठळक मुद्देरात्री आठ वाजेच्या सुमारास आग लागली.
सिन्नर : माळेगाव एमआयडीसीतील भावेश पॉलिमर या कंपनीच्या आवारातील स्क्रॅप मटेरियलला गुरुवारी (दि.१७) रात्री आठ वाजेच्या सुमारास आग लागली.
माळेगाव एमआयडीसी व सिन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबांनी आग विझविण्याचे रात्री उशिरापर्यंत प्रयत्न चालू होते. माळेगाव अग्निशामक दलाच्या चार फेऱ्या झाल्या व सिन्नर नगर परिषदेच्या दोन फेऱ्या झाल्या. तरीपण आग आटोक्यात आलेली नव्हती.