संपले पेट्रोल...
By Admin | Updated: May 16, 2015 01:20 IST2015-05-16T01:20:19+5:302015-05-16T01:20:44+5:30
संपले पेट्रोल...

संपले पेट्रोल...
शुक्रवारी सायंकाळी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याची घोषणा होताच शहरातील काही पेट्रोलपंपांनी तातडीने पेट्रोल संपल्याची सूचना लावत पंपच बंद केले. अचानक पंप बंद झाल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली.