शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

शेतकऱ्यांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 01:02 IST

युनिक ग्रुपच्या वतीने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या इगतपुरी तालुक्यातील गवांदे गावातील दोन शेतकऱ्यांना रोख स्वरूपाची आर्थिक मदत करण्यात आली.

इंदिरानगर : युनिक ग्रुपच्या वतीने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या इगतपुरी तालुक्यातील गवांदे गावातील दोन शेतकऱ्यांना रोख स्वरूपाची आर्थिक मदत करण्यात आली.नाशिक जिल्ह््यात परतीच्या पावसाने अतिवृष्टीमुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याने त्यांना मदतीचा हातभार म्हणून राजीवनगर येथील युनिक ग्रुपच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील गवांदे गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी दादू दरावडे यांना रोख ११ हजार रु पये व भाऊ दरावडे यांना पाच हजार रुपये रोख युनिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मनपा सभागृहनेता सतीश सोनवणे यांच्या हस्ते आर्थिक मदत देऊन धीर देण्यात आला. युनिक ग्रुपच्या वतीने दरवर्षी दिवाळीत आदिवासी पाड्यात जाऊन कपडे व फराळाचे वाटप करून दिवाळी साजरी करतो, यंदा नुकसानग्रस्त दोन शेतकºयांना आर्थिक मदत देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला आहे, असे सोनवणे यांनी सांगितले. याप्रसंगी युनिक शैलेश कुलकर्णी, शेखर निकुंभ, शरद गांगुर्डे, सुभाष कडलग, सोज्वळ थेटे, किशोर शिरसाठ, अनिल जाचक, महिंद्र राजपुत, अनुपकुमार बागड, कैलास देवांग, अनिल देवांग, रवी महाले, मुकेश जैन, सुधाकर गायधनी, सचिन सोनी, नवनाथ चव्हाण उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती