अखेर उद्यानास मिळाले राजमाता जिजाऊंचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:13 IST2021-01-14T04:13:25+5:302021-01-14T04:13:25+5:30

प्रारंभी भोसले यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून निंबा निकम, आर. के. बच्छाव, जयप्रकाश बच्छाव, नंदू ...

Finally, the park got the name of Rajmata Jijau | अखेर उद्यानास मिळाले राजमाता जिजाऊंचे नाव

अखेर उद्यानास मिळाले राजमाता जिजाऊंचे नाव

प्रारंभी भोसले यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून निंबा निकम, आर. के. बच्छाव, जयप्रकाश बच्छाव, नंदू सावंत, नीलिमा पाटील, पूनम सावळे, शिल्पा देशमुख. अंजू परदेशी, भीमा भडांगे, रामदास बोरसे, कैलास तिसगे,जगदीश गोऱ्हे, सुरेश गायकवाड, दिनेश पाटील, अनिल पाटील, भरत पाटील, आदी उपस्थित होते. डी. के. चौकातील उद्यानास राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी मराठा महासंघाने केली होती. मंगळवारी (दि. १२) राजमाता जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा फलक लावण्यात आला.

कार्यक्रमास मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष भरत पाटील, किशोर जाधव, सुरेश शेलार, सुभाष जाधव, कल्पेश गायकवाड, भैया पाटील, दीपक जाधव, मनीष पाटील, अमोल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Finally, the park got the name of Rajmata Jijau