वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 4, 2014 00:42 IST2014-06-04T00:42:01+5:302014-06-04T00:42:26+5:30
वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल

वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल
नाशिक : कॉलेजरोडवरील पाटील लेनमधील शारदा संकुल या अपार्टमेंटचे चेअरमन व्ही़ आऱ मंत्री व सचिव पाळसेकर यांनी पदाचा दुरुपयोग करून सोसायटीच्या आवारातील सहा सूचीचे वृक्ष तोडले़ यासाठी त्यांनी कोणतीही कायदेशीर परवानगी घेतलेली नव्हती़ महापालिकेचे उद्यान निरीक्षक बबन तुळशीराम कटारे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)