शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

लाठ्या-काठ्यांनी हाणामारी ढकांबे : तिघांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 17:11 IST

वणी : ढकांबे शिवारातील वस्तीजवळ फिर्यादी व साक्षीदार यांना लाठ्या-काठ्यांनी हाणामारी मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमारहाण केल्याची फिर्याद सानप यांच्या पत्नीने दिंडोरी पोलिसात दिल्याने बोडके व इतर दोघांवर गुन्हा दाखल

वणी : ढकांबे शिवारातील वस्तीजवळ फिर्यादी व साक्षीदार यांना लाठ्या-काठ्यांनी हाणामारी मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रमोद सानप यांनी सुरगाणा तालुक्यातुन शेतीतील कामासाठी मजुर आणले होते. सदरचे मजुर सानप यांच्या शेतजमीनीतुन काम करु न लगतच्या बोडके यांच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. तेव्हा प्रमोद सानप यांनी मजुरांना सांगितले की तुम्ही आमचेकडे येऊ नका येथेच राहा यावरु न बोडके व इतर दोघांनी फिर्यादी व साक्षिदार यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याची फिर्याद सानप यांच्या पत्नीने दिंडोरी पोलिसात दिल्याने बोडके व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस