शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

श्रावणातील सण सुने सूने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 4:13 PM

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावामध्ये श्रावणातील सण कोरोना मुळे नागरिकांनी घरच्या घरी करण्यास पसंती दिली असल्यामुळे श्रावणातील सणांचा उत्साहच निघुन गेला आहे.

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावामध्ये श्रावणातील सण कोरोना मुळे नागरिकांनी घरच्या घरी करण्यास पसंती दिली असल्यामुळे श्रावणातील सणांचा उत्साहच निघुन गेला आहे.सध्या शहरी व ग्रामीण भागात कोरोनाने आपले बस्तान बसविल्याने जनता आता घर सोडायला तयार होत नाही. त्यामुळे पाहुण्याचे पाहुण पण गेले, सणांचे सण पण गेले. आता सर्वच नागरिकांनी आॅनलाईन पसंती दिली आहे. कोरोनामुळे कोठे जाता येत नाही. सर्वच गावाच्या वेशीच्या आत सण साजरे केले जातात.श्रावण महिन्यातील हे सण प्रामुख्याने येत असतात. मंगळागौरी, नागपंचमी, श्रावणी सोमवार, पुत्रदा एकादशी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळ अष्टमी (कृष्ण जन्मोत्सव), गोपालकाला, दहीहंडी, अजा एकादशी, शेतकरी वर्गाचा मुख्य सण पोळा, हरतालीका व्रत, ॠषिपंचमी, ज्येष्ठ गौरी आवाहन पुजा, गौरी विसर्जन आदी हिंदू धर्मातील सण श्रावण महिन्यात येत असतात. परंतु यंदा कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातले असल्यामुळे या सणाचे परंपरा आणि वेगळेपणातील उत्साहच निघुन गेला आहे.श्रावण महिना शिव भक्तांची महापर्वणी मानली जाते. परंतु यंदा मात्र कोरोनामुळे सर्व शिव भक्तांनी सर्वच पुजा, विधी, आरती आदी सर्व धार्मिक विधी नागरिकांनी आपल्या घरच्या घरीच गेल्याने श्रावणातील सर्वच सण सुने सूने पडले आहे. त्यामुळे सर्वच शिव भक्त नाराज झाले आहेत.माझी श्रावण महिन्यात दर सोमवारी त्र्यंबकेश्वरची वारी गेल्या अनेक वर्षांपासूनची आमची परंपरा आहे. परंतु यंदा कोरोनामुळे आम्हाला श्रावणातील सर्व सण, उत्सव या पासून दुर रहावे लागत असल्याने आम्हाला भगवंताची आस लागली आहे. आम्ही देवाला साकडे घातले आहे की हा कोरोनारूपी राक्षस लवकर नाश पावो. व पहिल्या सारखी जनता पुन्हा एकदा एकत्र येऊन सण साजरे करू, अशी अपेक्षा निर्माण होत आहे.- शिव भक्त गुलाब महाराज.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShravan Specialश्रावण स्पेशल