शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

कसबे सुकेणेला तप महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 6:18 PM

कसबे सुकेणे येथील जैन श्रावक संघात चातुर्मास निमित्त प.पु. म्हाश्वेताजी म.सा.यांचे सानिध्यात तप पूर्ती केलेल्या बांधवांची शोभायात्रा कसबे सुकेणे येथे नुकतीच काढण्यात आली-

कसबे सुकेणे : येथील जैन श्रावक संघात चातुर्मास निमित्त प.पु. म्हाश्वेताजी म.सा.यांचे सानिध्यात तप पूर्ती केलेल्या बांधवांची शोभायात्रा कसबे सुकेणे येथे नुकतीच काढण्यात आली-गेल्या पंचेचाळीस वर्षांत प्रथमच चातुर्मास मध्ये 31 उपवास (मासखमन)सौ.सुरेखा ललित गांधी यांनी पुर्ण केले व सौ.मनीषा महेंद्र गुंदेचा 9 उपवास व अक्षर मनोज गांधी याने 8 उपवास पूर्ण केले- यानिमित्ताने कसबे सुकेणे श्री श्रावक संघ यांच्यावतीने उपवासकर्त्या बांधवांची शहरातून वाजत गाजत लेझीम पथकासह भव्य मिरवणूक (वरघोडा)इकाढण्यात आला . श्रावक संघाचे अध्यक्ष ललितगांधी व महामंत्री आनंद गांधी तसेच चातुर्मास कमिटी ,गौतम प्रसादीचे मानकरी दगडूशेठ गांधी आदी उपस्थित होते- याप्रसंगी कसबे सुकेणे शहरातील जैन समाजातील मान्यवर , व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमJain Templeजैन मंदीर