शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ओम्नी कारच्या धडकेत अ‍ॅक्टिवाचालक तरुणाचा नाशकात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 15:54 IST

नाशिक : वडनेर-पाथर्डी रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणा-या मारुती ओम्नी वाहनचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत समोरून मार्गस्थ होणा-या दुचाकीस्वारास धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ओम्नीचालकाविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित ओम्नीचालक एकलव्य मोतीराम कोल्हे (३०) यांनी ...

ठळक मुद्देमयत मयूरचे वडील दत्तात्रय कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

नाशिक : वडनेर-पाथर्डी रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणा-या मारुती ओम्नी वाहनचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत समोरून मार्गस्थ होणा-या दुचाकीस्वारास धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ओम्नीचालकाविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित ओम्नीचालक एकलव्य मोतीराम कोल्हे (३०) यांनी त्यांची मोटार (एमएच १५ एएच ३५२१) भरधाव वेगाने पाथर्डी फाट्याच्या दिशेने चालवत समोरून पाथर्डी गावाच्या दिशेने जाणारी अ‍ॅक्टिवा दुचाकीला (एमएच१५ ईडब्ल्यू २०२३) जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुण मयूर दत्तात्रय कणसे (२७,रा. म्हाडा कॉलनी, पाथर्डी) यास डोक्याला गंभीर मार लागला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. तसेच वाहनांचे गंभीर नुकसान झाले. याप्रकरणी कोल्हेविरुद्ध मयत मयूरचे वडील दत्तात्रय कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय