शिष्यवत्ती गुणवत्ताधारकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 20:58 IST2019-06-27T20:53:55+5:302019-06-27T20:58:07+5:30

अंदरसुल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये पूर्व प्राथमिक शिष्यवत्ती व माध्यमिक शिष्यवत्तीत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरु ण भांडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून गवंडगावचे सरपंच वेणूनाथ भागवत, मकरंद सोनवणे, अमोल सोनवणे हे होते.

Felicitations of scholarships quality holders | शिष्यवत्ती गुणवत्ताधारकांचा सत्कार

शिष्यवत्ती गुणवत्ताधारकांचा सत्कार

ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते गुणवतांचा सत्कार करण्यात आला.

अंदरसुल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये पूर्व प्राथमिक शिष्यवत्ती व माध्यमिक शिष्यवत्तीत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरु ण भांडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून गवंडगावचे सरपंच वेणूनाथ भागवत, मकरंद सोनवणे, अमोल सोनवणे हे होते.
मान्यवरांच्या हस्ते गुणवतांचा सत्कार करण्यात आला. अरु ण भांडगे यांनी मनागत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, रामनाथ एंडाईत, आकाश सोनवणे, कोटमे, संतोष वाळुंज, संजय गरु ड, जनार्दन सोनवणे, प्राचार्य अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, जालिंदर म्हस्के, संदीप बोढरे, गणेश सोनवणे, दीपाली तायडे, प्राजक्ता घोडके सह सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्र माचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी केले.
 
Web Title: Felicitations of scholarships quality holders