गृहरक्षक दलातर्फे विद्यार्थ्याचा सत्कार

By Admin | Updated: July 26, 2014 00:55 IST2014-07-25T23:16:39+5:302014-07-26T00:55:07+5:30

गृहरक्षक दलातर्फे विद्यार्थ्याचा सत्कार

Felicitated by the Homemaker's team | गृहरक्षक दलातर्फे विद्यार्थ्याचा सत्कार

गृहरक्षक दलातर्फे विद्यार्थ्याचा सत्कार

मालेगाव : येथील गृहरक्षक दलातर्फे इम्रान शेख मुख्तार शेख याचा पदवी परीक्षेत यश संपादन केल्यामुळे सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रभारी समादेशक त्र्यंबक चौधरी होते. इम्रान याने पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात पदवी परीक्षेत भौतिकशास्त्र विषयात ८१ टक्के गुण मिळविले. यावेळी विनोद जगताप, शेख मुख्तार, उस्मान गणी, प्रशांत जोशी, सिराज शेख, दिलीप गांगुर्डे, एन. आर. कुवर आदि उपस्थित होते.

Web Title: Felicitated by the Homemaker's team