दत्तू भोकनळ याचा सत्कार
By Admin | Updated: October 25, 2016 00:07 IST2016-10-25T00:06:58+5:302016-10-25T00:07:22+5:30
दत्तू भोकनळ याचा सत्कार

दत्तू भोकनळ याचा सत्कार
ओझर : आॅलिम्पिक खेळाडू दत्तू भोकनळ यांचा येथील साईधाम मित्रमंडळच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळेस अध्यक्ष आनंद खैरे, भारत कानडे, विजय शिंदे, निश्चल सूर्यवंशी, ओम खैरे, प्रवीण पाटील, योगेश जाधव, संजय खैरे, रमेश सोळंकी, विजय नाईक, घनश्याम उन्हवणे यावेळी दत्तू भोकनळ यांनी युवावर्गाला खेळाचे महत्त्व पटवून दिले़ जास्तीत जास्त युवकांनी दररोज व्यायाम करावा जेणेकरून आपण निरोगी राहू. आभार आनंद खैरे यांनी मानले. (वार्ताहर)