बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये सत्कार
By Admin | Updated: July 9, 2014 00:31 IST2014-07-09T00:03:12+5:302014-07-09T00:31:32+5:30
बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये सत्कार

बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये सत्कार
श्रीमती र. ज. चौहान बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंत विद्यार्थिनींच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अरुण पैठणकर. समवेत प्राध्यापक डॉ. आश्लेषा कुलकर्णी, मीनाक्षी गोळे, मुख्याध्यापक मुग्धा कुलकर्णी, मुग्धा जोशी आदि.