शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या जागांवर प्रवेशासाठी अल्प प्रतिसादामुळे इंग्रजी शाळांना आरटीईचा टक्का वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 15:42 IST

कोरोनाच्या भीतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्वसामान्य कोट्यातून प्रवेशासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीईचा टक्का वाढण्याची भीती शाळाचालकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने सद्यस्थितीत शाळांमध्ये आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्देखुल्या कोट्यातील पहिलीच्या प्रवेशास अल्प प्रतिसादइंग्रजी शाळांना आरटीईचा टक्का वाढण्याची भीतीइसा संघटनेचा आरटीई प्रवेश प्रवेश प्रक्रियेस नकार

नाशिक : कोरोनाच्या भीतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्वसामान्य कोट्यातून प्रवेशासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीईचा टक्का वाढण्याची भीती शाळाचालकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने सद्यस्थितीत शाळांमध्ये आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यास नकार दिला असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांपर्यंत शाळांचे गाऱ्हाणे पोहोचविले जाणार असल्याची माहिती असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे.  नाशिकच्या ४४७ शाळांसह राज्यभरात ९ हजार ३३१ खासगी विनाअनुदानित शाळांमधील ११ लाख ५४ हजार ४४९ राखीव जागांवर आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. आतापर्यंत यापैकी केवळ १७ हजार १३५ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, उर्वरित विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया सुरू असताना महाराष्ट्र राज्य इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यास नकार दिला आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे प्रतिवर्षीच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अत्यल्प प्रवेश होत आहे. अनेक पालकांकडून साळा सुरू झाल्यानंतरच प्रवेश घेणार असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून गेल्या वर्षाच्या पटावर आधारित २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत प्राथमिक प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या तुलनेत वाढण्याची भीती इंग्रजी माध्यमांच्या शाळांसमोर निर्माण झाली आहे. अशाप्रकारे विसंगती निर्माण झाली तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शालेय शुल्कातून मिळणाºया उत्पन्नात घट होऊन शाळा चालविणे कठीण होणार असल्याचे कारण देत इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने संंपूर्ण राज्यभरात आरटीईची प्रवेशप्रक्रिया राबविण्यास नकार दिला असल्याची माहिती संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. प्रिन्स शिंदे यांनी दिली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीSchoolशाळाRight To Educationशिक्षण हक्क कायदा