शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

अतिक्रमण हटविण्यासाठी येवला पालिकेसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 10:06 PM

येवला : स्वमालकीच्या प्लॉटवर झालेले अतिक्रमण हटवा, या मागणीसाठी येथील अश्पाक अन्सारी यांनी येवला नगरपालिका कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी (दि.९) १६ व्या दिवशीही सुरूच आहे.

ठळक मुद्दे२५ जानेवारी पासून उपोषण सुरु आहे.

येवला : स्वमालकीच्या प्लॉटवर झालेले अतिक्रमण हटवा, या मागणीसाठी येथील अश्पाक अन्सारी यांनी येवला नगरपालिका कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी (दि.९) १६ व्या दिवशीही सुरूच आहे.२५ जानेवारी पासून उपोषण सुरु केलेल्या अश्पाक मो. जाबीर अन्सारी यांनी येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. आपल्या मालकीच्या शहरातील मिल्लतनगर येथील (रा.स.नं. १७१/१/) प्लॉट नं. ११ वर नगरसेविका साबिया मो. सलीम मोमीन यांनी अतिक्रमण केले आहे, हे अतिक्रमण हटवून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणीही निवेदनात त्यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी अन्सारी यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडेही विनंती अर्ज केला आहे.

टॅग्स :Strikeसंपnagaradhyakshaनगराध्यक्ष