सायगावला विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 01:02 IST2022-02-25T01:02:15+5:302022-02-25T01:02:41+5:30

येवला तालुक्यातील सायगाव शिवारात विहिरीत पडून युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Farmer dies after falling into well in Saigaon | सायगावला विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

सायगावला विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

येवला : तालुक्यातील सायगाव शिवारात विहिरीत पडून युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सायगाव येथील प्रमोद सीताराम लोहकरे (३४) यांचा सायगाव शिवारातील विहिरीच्या पाण्यात तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती अमित सीताराम लोहकरे यांनी तालुका पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार हेंबाडे हे करत आहेत.

------------------

Web Title: Farmer dies after falling into well in Saigaon