शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:53 IST

दसाणा लघु प्रकल्पात बुडून मृत्यू झालेल्या वैभव संजय सोनवणे (१९) या  तरु णाचा मृतदेह दुसरा दिवस उलटूनही बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले नाही.

वीरगाव : दसाणा लघु प्रकल्पात बुडून मृत्यू झालेल्या वैभव संजय सोनवणे (१९) या  तरु णाचा मृतदेह दुसरा दिवस उलटूनही बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले नाही. नाशिक येथून आलेल्या पाणबुडी पथकाकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र अपयश आल्याने मंगळवारी पुन्हा मृतदेहाचा शोध घेतला जाणार आहे.  या प्रकल्पाच्या बॅकवॉटर क्षेत्रात रविवारी (१९) दुपारी ४ वाजेच्या सुमारास वैभव सोनवणे हा तरुण मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेला असता त्याचा गाळात पाय फसून बुडून मृत्यू झाला. यावेळी नागरिकांनी धाव घेऊन बुडालेल्या वैभवचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सटाणा पोलिसांनाही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तत्काळ दाखल होत शोधमोहीम सुरू केली. यावेळी गावपरीसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी या प्रकल्पात उतरुन बुडालेल्या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे त्यांनाही यश आले नाही. रात्री शोधमोहीम थांबवून सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी तालुक्यातील लोहणेर या गावातील पोहणाºयांच्या माध्यमातून या युवकाचा शोध घेण्याचे प्रयत्न दिवसभर करण्यात आले.  मात्र यात यश न आल्याने सोमवारी सायंकाळी अखेर नाशिक येथून पाणबुडी पथकाला पाचारण करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून शोधमोहीम सुरू होती. प्रभारी तहसीलदार जितेंद्र कुवर पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांनी दिवसभर घटनास्थळी थांबून तालुका पोलीस यंत्रणा व आपत्ती निवारण विभागाला महत्वपूर्ण सूचना देऊन या मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न केला. सटाणा पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दिवसभर धरण परिसरात बंदोबस्त ठेवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.

टॅग्स :DamधरणDeathमृत्यू