लाड युवक संघटना, जागृती महिला मंडळातर्फे नेत्र व फुप्फुसे तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:19 IST2021-08-24T04:19:31+5:302021-08-24T04:19:31+5:30

शिबिराचे उद्घाटन सुरेश बागड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...

Eye and Lung Examination Camp by Lad Youth Organization, Jagruti Mahila Mandal | लाड युवक संघटना, जागृती महिला मंडळातर्फे नेत्र व फुप्फुसे तपासणी शिबिर

लाड युवक संघटना, जागृती महिला मंडळातर्फे नेत्र व फुप्फुसे तपासणी शिबिर

शिबिराचे उद्घाटन सुरेश बागड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या शिबिरास अजिंक्य भुसे, डॉ. ज्योती निकम, अभिजित निकम संचालक, भगवान मालपुरे, अनिल पिंगळे, रमेश मुसळे, संजय सोनजे, प्रकाश तारे, भिका भाऊ कोतकर, उषाश्री बागडे, डाॅ. भालचंद्र येवला, डाॅ. संदीप पाचपुते, अशोक सोनगिरे, निखिल दशपुते, प्रकाश येवले यांची उपस्थिती होती.

शिबिरास लाड युवक संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर तारे, सचिव गिरीश वखारे, पंकज बाविस्कर, तेजस सोनजे, उदय राहुडे, हेमंत कोतकर, विजय सोनजे, प्रमोद सोनजे, बाळा अमृतकर, निखिल अमृतकर, विश्वजित देव, उमेश पाटे, अक्षय भामरे, योगेश वखारे, सचिन खैरनार, विजय धांडे, महेश धामणे, प्रांजली पाटे, अश्विनी कोतकर, नीता दशपुते, सविता पिंगळे, स्वाती कोतकर, नयना दशपुते यांचेदेखील मोलाचे सहकार्य लाभले. (फोटो २३ दिया)

Web Title: Eye and Lung Examination Camp by Lad Youth Organization, Jagruti Mahila Mandal