शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

‘मेघदूत’च्या रसास्वादाची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:57 AM

नाशिक : ‘कवीकुलगुरू’ कालिदास यांनी इ.स. चौथ्या शतकाच्या सुमारास संस्कृत भाषेत रचलेल्या अभिजात काव्य मेघदूतच्या मराठी अनुवादीत रचनांचा रसास्वाद नाशिककरांनी शनिवारी (दि.१४) अनुभवला. निमित्त होते कालिदास दिनाच्या पार्श्वभमीवर शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित ‘मेघानुवाद’ स्वरवाचन सोहळ्याचे.

नाशिक : ‘कवीकुलगुरू’ कालिदास यांनी इ.स. चौथ्या शतकाच्या सुमारास संस्कृत भाषेत रचलेल्या अभिजात काव्य मेघदूतच्या मराठी अनुवादीत रचनांचा रसास्वाद नाशिककरांनी शनिवारी (दि.१४) अनुभवला. निमित्त होते कालिदास दिनाच्या पार्श्वभमीवर शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित ‘मेघानुवाद’ स्वरवाचन सोहळ्याचे.मेघदूत लिहिले गेल्यावर ते इतके प्रसिद्ध व लोकप्रिय झाले, की त्याकाळच्या इतर कवींनीही कालिदासांचे अनुकरण करायला सुरुवात केली आणि दूतकाव्यांची एक लाट आली. संस्कृत काव्यांचा काळ संपला पण मेघदूताची जनमाणसावरची मोहिनी संपली नाही. मेघदूतचे अनेक अनुवाद झाले त्याचसोबत मेघदूतच्या आधारे तत्सम काव्याची रचनाही मोठ्या प्रमाणात झाली, अशाच कुसुमाग्रज, शांता शेळके आदी कवी कवयित्रींनी मेघदूतच्या केलेल्या अनुवादांतीत ‘सुभग जलाशय-यांत नाहली वनवासी मैथिली, घन वृक्षावळ वितरी शीतल तीरावर सावली’, ‘कुबेरसेवक यक्ष एक कुणी सेवेमाजीं अपुल्या चुकला, प्रियावियोगे अधिकच दु:सह वर्षाचा त्या शाप मिळाला’ आदी रचनांचे स्वरवाचन राजा पुंडलिक, गिरीश जुन्नरे, प्रा. शिशिर सिंदेकर व चिन्मय खेडेकर यांनी केले. त्यांना अनुपम जोशी यांनी संगीत सहवादनाने साथ दिली. कवी कालिदासांच्या रचनांचा मराठी अनुवाद ऐकताना रसिकही भारावून गेले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक