शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 अहमदनगरमध्ये मोठी घडामोड! निलेश लंकेची विजयी आघाडी; सुजय विखेंचा काढता पाय
2
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: २०१९ मध्ये फक्त एक, २०२४ मध्ये एकावर एक; महाराष्ट्रात काँग्रेसचं खणखणीत 'कमबॅक'
3
'नितीश कुमार NDA मध्येच राहतील', JDU नेत्याने इंडिया आघाडीसोबत जाण्याचे वृत्त फेटाळले
4
मोठी बातमी! शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन; थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता
5
Karnataka Lok Sabha Election Result 2024 : कर्नाटकात एक्झिट पोलच्या उलटे निकाल, भाजपाच्या किती जागा आघाडीवर? वाचा सविस्तर
6
सकाळपासून शशिकांत शिंदेंच पुढे होते, लीड तोडताच उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू तरळले
7
'डकैत'मधील सनी देओलसोबतच्या किसिंग सीनवर मीनाक्षी शेषाद्रीची रिअ‍ॅक्शन, म्हणाली - "हे माझ्यासाठी थोडे..."
8
Loksabha Election 2024 Result : ४०० पारचं 'स्वप्न' स्वप्नच राहिलं! शेअर बाजार आपटला, मोठे शेअर्स तोंडघशी
9
Inspirational Story: थांबा! बाजी कधीही पलटू शकते, अशक्यही शक्य होऊ शकते; वाचा 'ही' गोष्ट!
10
PHOTOS : लाडक्या माहीची कुटुंबीयांसोबत भटकंती; पत्नी साक्षीने शेअर केली झलक!
11
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात युसूफचा दबदबा; TMC च्या पठाणची जोरदार 'बॅटिंग'
12
NDA काठावर येताच शरद पवार 'ॲक्शन मोड'वर; नितीश कुमारांना फोन, चंद्राबाबूंनाही संपर्क साधणार?
13
"मला आधी प्रेम शोधावं लागेल मग.."; शोएबपासून वेगळी झाल्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाली सानिया
14
Lok Sabha Election Result 2024 NDA Vs INDIA Live: निकाल येण्यास सुरुवात; भाजपा, काँग्रेसचे उमेदवार विजयी
15
Lok Sabha Election Result 2024:देशभरात भाजपाची पिछेहाट, पण या ४ राज्यांमध्ये शतप्रतिशत जागांवर आघाडी 
16
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: काँग्रेस - सपाची 'हात'मिळवणी फळाला; भाजपाला 'राम' नाही पावला!
17
काँग्रेसच्या प्रयत्नांनंतर मोदींचा चंद्राबाबू नायडूंना फोन; नितीश कुमारांचीही प्रतिक्रिया आली
18
मोदींचे 6 मंत्री पिछाडीवर; उत्तर प्रदेशात 'सायकल' सुसाट, तर बिहारमध्ये नितीश कुमारांचा जलवा
19
West Bengal Lok Sabha Election Result 2024 : CAA चा निर्णय भाजपावरच उलटला, पश्चिम बंगालमध्ये मोठा फटका, ममतांची जादू कायम
20
NDA असो वा INDIA...'नीतीश सबके है'; नरेंद्र मोदींविरोधात खरा खेळ बिहारमध्ये होणार?

दुष्काळी निºहाळेत पहिल्यांदाच रब्बीची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:14 PM

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त असलेल्या निºहाळे-फत्तेपूर परिसरातील सर्वच बंधारे यावर्षी भरून वाहत आहेत. त्यामुळे यंदा रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुष्काळी भागात गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच रब्बीची पिके येणार आहेत.

निºहाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त असलेल्या निºहाळे-फत्तेपूर परिसरातील सर्वच बंधारे यावर्षी भरून वाहत आहेत. त्यामुळे यंदा रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुष्काळी भागात गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच रब्बीची पिके येणार आहेत.निºहाळे-फत्तेपूर परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात नेहमी टॅँकरवर आपली तहान भागवावी लागते. काही वर्षे तर वर्षभर या भागात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू होते. यावर्षी भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर पूरपाणी नदी व चारीद्वारे परिसरातील बंधाºयात सोडण्यात आल्याने बंधाऱ्यांमध्ये पाणी आले आहे. त्यामुळे येथील शेतकरीवर्गाच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.खरिपाच्या हंगामातील बाजरीची पिके पावसामुळे वाया गेली आहेत. बाजरीचे उत्पन्न घटले असले तरी आता शेतकरी राज्याच्या नजरा पुढील रब्बी पिकांकडे लागून राहिल्या आहेत. निºहाळे-फत्तेपूर परिसरातील बंधारे ओव्हर फ्लो झाल्याने पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शेतकºयांचे लक्ष आता रब्बी पिकांच्या उत्पादनाकडे लागून राहिले आहे. निºहाळे-फत्तेपूर परिसरातही समाधानकारक असा पाऊस झाला नाही. त्यामुळे येथील नदी-नाले बंधारे कोरडे पडले होते. परिसरात मध्यम पाऊस पडला त्यामुळे पूर येईल किंवा बंधारे भरतील एवढा पाऊस झाला नव्हता.तथापि, भोजापूर धरणाचे पूरपाणी नदीने परिसरात आल्याने व बंधारे भरल्याने शेतकरीवर्ग समाधानी झाला आहे.निºहाळे-फत्तेपूर परिसरातील शेतकरी आता हिरवा चारा, गहू, हरबरा या पिकात वाढ होईल. यावर्षी पहिल्यांदाच दिवाळीत टॅँकरची वाट पाहावी लागणार नाही.

टॅग्स :NashikनाशिकagricultureशेतीDamधरण