शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
3
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
4
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
5
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
6
३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
7
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
8
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
9
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
10
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
11
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
12
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
13
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
14
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
15
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
16
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
17
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
18
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
19
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
20
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
Daily Top 2Weekly Top 5

कसरती क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन, ‘नाशिक महापौर जिमनॅस्टिक चषक स्पर्धांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 21:34 IST

जिमनॅस्टि क्रीडा प्रकारांतील सर्व खेळांविषयी जागृती निर्माण होऊन नाशिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिमनॅस्टीस्ट घडावे यासाठी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित जिमनॅस्टिक स्पर्धाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी (दि.10)शहरातून शोभायात्र काढण्यात आली.

ठळक मुद्देशोभायात्रेतून कसरती क्रीडा प्रकारांचे प्रदर्शनराज्यभरातील जिमनॅस्ट खेळाडुंचा सहभागढोल पथकाच्या तालावर लेझिम पथकाचा ठेका

नाशिक : क्रीकेट, हॉकी, टेनीस फुटबॉल, कुस्ती, कब्बडी, खो खो सारख्या स्पर्धाप्रमाणोच जिमनॅस्टि क्रीडा प्रकारांतील सर्व खेळांविषयी जागृती निर्माण होऊन नाशिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिमनॅस्टीस्ट घडावे यासाठी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित जिमनॅस्टिक स्पर्धाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी (दि.10)शहरातून शोभायात्र काढण्यात आली.महानगरपालिका व नाशिक जिल्हा जिमनास्टिक असोसिएशनतर्फे ह्यनाशिक महापौर जिमनॅस्टिक चषक राज्य अजिंक्यपदह्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी छत्रपती शिवाजी स्टेडीयमपासून शोभायात्र काढून विविध जिमनॅस्टिक क्रीडा प्रकारांविषयी जनजागृती व प्रचार, प्रसार करण्यात आला. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, नाशिक जिल्हा जिमनास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष शाहू खैरे, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, उपाध्यक्ष भालचंद्र भट, सचिव राकेश केदारे, सहसचिव कुमार शिरवाडकर, श्रीराज काळे, किरण कवीश्वर, क्र ीडा अधिकारी एम.डी.पगारे, नगरसचिव राजु कुटे आदि आदि उपस्थित होते. या शोभा यात्रेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी क्रीडा रथांवर स्वार होत वेगवेगळे जिमनॅस्टिक क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करीत नाशिककरांची मने जिंकून घेतली. राज्यभरातून आलेल्या जिमनास्टिकच्या संघानीही या शोभायात्रेत सहभाग नोंदवला. ढोलपथकांच्या गजरात लेझीम पथकांसह जिमनास्टिकचे खेळाडू महानगरपालिकेच्या व अन्य खासगी संस्थांच्या शाळांच्या सुमारे एक हजार विद्याथ्र्यानी रोप, मल्लखांब, कराटे, योगासने आदि विविध क्रीडा प्रकारांचे शोभायात्रेत सादरीकरण केले. या शोभायात्रेचा अशोकस्तंभ,रविवार कारंजा,मेनरोड,शालीमारमार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर आल्यानंतर शोभायात्रेचा समारोप झाला.उद्घाटन सोहळ्य़ात रंगतशहरातील छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर शुक्रवारपासून सुरू असलेल्या नाशिक महापौर जिमनॅस्टिक चषक राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे शनिवारी (दि.10 )सायंकाळी आमदार बाळासाहेब सानप व देवयानी फरांदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून औपचारीक उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस खात्याच्या बँड पथकाने तालबद्ध वादनाने उपस्थितांचे स्वागत करून स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. तर नृत्यांगणच्या शिष्यांनी कथकनृत्याचे सादरीकरण करून खेळाडुंचा उत्साह वाढविला. त्याचप्रमाणो वेगवेगळ्य़ा योगासनांच्या सादरीकरणानेही या उद्घाटन सोहळ्य़ात चांगलीच रंगत भरली.यावेळी नगरसेवक गजानन शेलार, वत्सला खैरे, दिनकर पाटील, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, विलास शिंदे, शीतल माळोदे, सुदाम डेमसे यासह महापालिकेतील विविध पक्षाचे नगरसेवकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Sportsक्रीडाNashikनाशिक