शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

मालेगाव तालुका टीडीएफची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 6:41 PM

मालेगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच अनिल अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

मालेगाव : मालेगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच अनिल अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.यात मालेगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या (टीडीएफ)च्या अध्यक्षपदी अनिल अहिरे, कार्याध्यक्षपदी मनोहर देसाई, कार्यवाह जयेश सावंत, उपाध्यक्ष सुधीर देसाई, भरत काकड, संदीप सूर्यवंशी, सचिन देशमुख, सहकार्यवाह टी. आर. सुर्वे, खजिनदार आर. पी. निकम, जिल्हा प्रतिनिधी नारायण चौधरी, हंसराज देसाई, आशिष पवार, विलास पाटील, के. डी. चंदन, संजय वाघ आदिंचा समावेश आहे.मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षकाच्या अध्यक्षपदी जयेश खैरनार, कार्याध्यक्ष जे. जे. निकम, कार्यवाह एन. के. बोरसे, उपाध्यक्ष बी. बी. निकम, एस. पी. खैरनार, हरिष निकम, सहकार्यवाह प्रदिप अहिरे, बी. एस. महाजन, खजिनदार एन. एस. ठाकरे, जिल्हा प्रतिनिधी आर. डी. निकम, सुभाष शिंदे, विलास पाटील, साहेबराव देवरे आदिंचा समावेश आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवTeacherशिक्षक