पेठ तालुक्यात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:20 IST2021-07-21T23:52:05+5:302021-07-22T01:20:21+5:30
पेठ : गत ४८ तासांपासून पेठ तालुक्यात पावसाने प्रचंड कोसळधार सुरू केली असून नार पार, दमणगंगासह सर्वच नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे.

पेठ तालुक्यात अतिवृष्टी
ठळक मुद्देशेतीसह घरांचे व जनावरांचे नुकसान
पेठ : गत ४८ तासांपासून पेठ तालुक्यात पावसाने प्रचंड कोसळधार सुरू केली असून नार पार, दमणगंगासह सर्वच नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे.
त्याचप्रमाणे सर्वच नद्यांवरील छोटे पूल पाण्याखाली गेल्याने तालुका संपर्काबाहेर गेला आहे. यामध्ये शेतीसह घरांचे व जनावरांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.