शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

निफाडला रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 2:10 PM

निफाड : माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील स्नेह अधिक वृद्धिंगत व्हावा त्याचबरोबर गेल्या ३१ वर्षांच्या शालेय जीवनातील आपल्या गोड कडू आठवणीना उजाळा देण्यासाठी तसेच शाळेविषयी असलेली आपली आपुलकी, प्रेम ,जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी सन १९८८ च्या दहावी वर्गातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि तत्कालीन सर्व शिक्षकांनी हा स्नेहमेळावा घडवून आणला.

निफाड : माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील स्नेह अधिक वृद्धिंगत व्हावा त्याचबरोबर गेल्या ३१ वर्षांच्या शालेय जीवनातील आपल्या गोड कडू आठवणीना उजाळा देण्यासाठी तसेच शाळेविषयी असलेली आपली आपुलकी, प्रेम ,जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी सन १९८८ च्या दहावी वर्गातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि तत्कालीन सर्व शिक्षकांनी हा स्नेहमेळावा घडवून आणला. दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित निफाड इंग्लिश स्कूल येथे या शाळेमध्ये दहावीच्या १९८८ च्या बॅचच्या म्हणजेच ३१ वर्षानंतर माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेहमेळावा ३१ वर्षानंतर आयोजित करण्यात आला होता. मित्र-मैत्रिणी शाळेच्या बाल मुक्तांगण सभागृहामध्ये एकित्रत आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नव्वदी पार केलेले गुरूवर्य कृष्णराव भारद्वाज होते. व्यासपीठावर यादवराव वडघुले ,सि.रा .कर्वे रायजादे , सोनवणे ,प.ल.कराड, रेखा ठाणगे ,नारायण कर्डिले , तसेच संस्थेचे बाल मुक्तांगण विद्यालयाचे अध्यक्ष नंदलाल चोरिडया, अशोक कर्डिले उपस्थित होते. सामूहिकरीत्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून शालेय प्रार्थना म्हटली. १९८८ ते २०१९ या वाटचालीतील जुन्या आठवणी आजही स्मरणात आणि प्रत्येकाच्या मनाच्या गाभाऱ्यात चिरकाल टिकून राहावे यासाठी प्रत्येक माजी विद्यार्थी व शिक्षकांना स्मृती चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले . प्रास्तविक शिवाजी भोई यांनी केले. सूत्रसंचालन माजी विद्यार्थी प्रा. अरु ण पोटे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक