शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

होमिओपॅथिक महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

By admin | Updated: September 29, 2014 00:03 IST

होमिओपॅथिक महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

चांदवड : येथील एस.एन.जे.बी. संचलित श्रीमती के. बी.आबड होमिओपॅथिक महाविद्यालात रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रेशीमगाठी -२५ हा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष अजितकुमार सुराणा, विश्वस्त नंदकिशोर ब्रह्मेचा, डॉ. सुनील बागरेचा, विश्वस्त सुमतीलाल सुराणा, प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर ,प्राचार्य डॉ. टी. एन. नायर, उपप्राचार्य संगीता दोशी, बुलढाणा येथील उपजिल्हाधिकारी डॉ. नीलेश अपार या माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. मेळाव्यास ७०० माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन व रेशीमगाठी -२५ उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक डॉ. सचिन अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सपना थोरात व डॉ. प्रसाद कापडणी यांनी केले. यावेळी मागील सतरा वर्षांत विषेश प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी डॉ.मनोज छाजेड, डॉ. शीतल ढिकले, डॉ. अजय परदेशी, डॉ. नीलेश अपार यांनी महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर यावेळी संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, डॉ. सुनील बागरेचा, जवाहरलाल आबड, प्राचार्य टी. एन. सी. नायर यांची भाषणे झालीत. आभार डॉ. संगीता दोशी यांनी केले. दुसऱ्या सत्रात मनोरंजनापर कार्यक्रम खेळ, दांडियारास, समूहनृत्य कार्यक्रम झाले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. संगीता दोशी, सचिव डॉ. सचिन अ्रग्रवाल, डॉ. प्रकाश कबाडे, डॉ. मनोज छाजेड, डॉ. सपना थोरात, के. के. पाटील, डॉ. प्रसाद कापडणी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. ( वार्ताहर)