शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रत्येकाने कलेचा आस्वाद घ्यावा :  संजय दराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:10 IST

प्रत्येक कलेचा आस्वाद घ्यायचा ठरवले तर आयुष्य कमी पडेल असा विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे. धकाधकीच्या व ट्रेसफुल आयुष्यात ऋतुरंग उत्सवासारखे कार्यक्रमात सहभागी झाले तर माणूस तणावमुक्त होईल, असे प्रतिपादन ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले.

नाशिकरोड : प्रत्येक कलेचा आस्वाद घ्यायचा ठरवले तर आयुष्य कमी पडेल असा विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे. धकाधकीच्या व ट्रेसफुल आयुष्यात ऋतुरंग उत्सवासारखे कार्यक्रमात सहभागी झाले तर माणूस तणावमुक्त होईल, असे प्रतिपादन ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले.दत्तमंदिर बसथांब्यामागील ऋतुरंग भवनमध्ये तीन दिवसीय ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सवाचे शनिवारी सायंकाळी झालेल्या उद्घाटनप्रसंगी दराडे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्टÑ पोलीस अकॅडमीचे ट्रेनी विभागाचे सहसंचालक डॉ. जालिंदर सुपेकर, रोहिणी दराडे, उद्योजक श्रीकांत करवा, बिझनेस बॅँकेचे अध्यक्ष पुरूषोत्तम फुलसुंदर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे विजय चोरडिया, वसंतराव नगरकर, विजय संकलेचा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून व दीपप्रज्वलन करून ऋतुरंग उत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी सिन्नरच्या वडांगळी येथील विद्यार्थिनी मोहिनी भुसे हिने संबळ वादनाने उपस्थिताना मंत्रमुग्ध करून सांस्कृतिक उत्सवाचा शुभारंभ केला.ऋतुरंग उत्सवानिमित्त छायाचित्र, विविध शिल्प, मिनीएचर लाइव्ह गार्डन, चित्रकला आदींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सूत्रसंचालन तन्वी अमित यांनी केले. यावेळी राजा पत्की, मोहन लाहोटी, प्रकाश पाटील, अशोक तापडिया, रवि पारुंडेकर, रमेश पंचभाई, डॉ. पी. एफ. ठोळे, भागवत माळी, सुरेश गवंडर, सुरेश टर्ले, रमेश जाधव, अरुण पाटील, सुभाष पाटील, प्रभाष जोशी आदी उपस्थित होते.मराठी गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध४ऋतुरंग उत्सवाच्या पहिल्या कार्यक्रमात फेदरटच स्टुडिओतर्फे मराठी संगीत क्षेत्रातील जन्मशताब्दी वर्ष असणाऱ्या दिग्गज प्रतिभावंतांना मानवंदना देण्यासाठी ‘पंचरत्न’ हा जयेश आपटे यांनी दिग्दर्शन केलेला कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये ग. दि. माडगूळकर, सी. रामचंद्र, सुधीर फडके, राम कदम, पु.ल. देशपांडे लिखित विविध गीतगायिका रसिका नातू, सुवर्णा क्षीरसागर, विवेक केळकर यांनी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. हार्मोनियमवर प्रमोद पवार, की-बोर्डवर कृपा परदेशी, तबला-ढोलकी शुभम जोशी यांनी साथसंगत केली. निवेदन धनेश जोशी यांनी केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक