महापौरांच्या प्रभागातच अस्वच्छता
By Admin | Updated: August 8, 2014 02:05 IST2014-08-08T02:04:46+5:302014-08-08T02:05:34+5:30
महापौरांच्या प्रभागातच अस्वच्छता

महापौरांच्या प्रभागातच अस्वच्छता
: महापौर अॅड. यतिन वाघ यांच्या प्रभागातील रविवार कारंजा येथील सुंदरनारायण मंदिरामागे गटारीच्या चेंबरमध्ये घाण व कचरा साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. गटारींना ढापे नसल्याने धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांकडून ढापे बसविण्याची मागणी होत आहे.