शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

देवळ्यात रविवारी पर्यावरणपूरक रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 12:25 AM

देवळा : येथील नगर पंचायतीच्यावतीने रविवारी (दि. २४) ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानांतर्गत पर्यावरण पूरक सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपाचकंदिल चौकात सायकल रॅलीची सांगता होणार आहे.

देवळा : येथील नगर पंचायतीच्यावतीने रविवारी (दि. २४) ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानांतर्गत पर्यावरण पूरक सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.सायकल रॅलीची सुरुवात देवळा नगर पंचायत कार्यालयापासून सकाळी ७.३० वाजता होईल. बस स्थानक मार्ग, वाजगाव रस्त्यावरील नवीन तहसील कार्यालयापर्यंत रॅली जाईल व तेथून परतीचा मार्ग वाजगाव रोड, बस स्थानक, निमगल्ली, निरंजन चौक, पंचायत समिती, सराफ बाजार पेठ व शेवटी पाचकंदिल चौकात सायकल रॅलीची सांगता होणार आहे.सदर सायकल रॅलीचा उद्देश हा आरोग्यदायी जीवनशैली व पर्यावरणपूरक वाहनाच्या वापरास प्रोत्साहन देणे हा आहे. देवळा शहरातील नागरिकांनी रॅलीमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीHealthआरोग्य