कडक निर्बंधांची अंमलबजावणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 01:24 IST2021-04-23T01:23:41+5:302021-04-23T01:24:06+5:30
कायम गजबजणारा सारडा सर्कल परिसर रात्री ८ वाजता असा निर्मनुष्य झाला होता.

कडक निर्बंधांची अंमलबजावणी...
गुरुवारी रात्री आठ वाजेपासून शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कडक निर्बंध लादले असून, शहरातील कायम गजबजणारा सारडा सर्कल परिसर रात्री ८ वाजता असा निर्मनुष्य झाला होता.