शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

वडाळा-पाथर्डी रस्त्यावर फलकांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:25 AM

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील दुभाजक व्यावसायिकांचे जाहिरात फलकांचे जाळे बनले असल्यामुळे रस्त्याचे विद्रुपीकरण होत चालले असून, स्मार्ट सिटी होण्यास खोडा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वडाळा नाका ते पाथर्डीगाव चौफुली हा वडाळा-पाथर्डी रस्ता दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आला. सुमारे दहा वर्षांपूर्वी वडाळा नाका ते राजसारथी सोसायटी यादरम्यान नागपूरच्या ...

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील दुभाजक व्यावसायिकांचे जाहिरात फलकांचे जाळे बनले असल्यामुळे रस्त्याचे विद्रुपीकरण होत चालले असून, स्मार्ट सिटी होण्यास खोडा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वडाळा नाका ते पाथर्डीगाव चौफुली हा वडाळा-पाथर्डी रस्ता दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आला. सुमारे दहा वर्षांपूर्वी वडाळा नाका ते राजसारथी सोसायटी यादरम्यान नागपूरच्या धर्तीवर रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. तसेच रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात येऊन पादचाºयांना दुतर्फा पदपथही तयार करण्यात आले. परंतु कलानगर ते पाथर्डीगाव यादरम्यान रस्त्याचे काम झाले नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे. याची दखल घेत सुमारे पाच वर्षांपूर्वी कलानगर ते पाथर्डीगाव रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. कलानगर ते पाथर्डीगाव यादरम्यान असलेल्या दुभाजकांमध्ये खजुराचे वृक्ष आणि लहान लहान शोभिवंत वृक्ष लावण्यात आल्याने रस्त्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. यादरम्यान विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, सार्थकनगर, कलानगर, पांडवनगरी यांसह विविध उपनगरे असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. परंतु या रस्त्यावर असलेल्या दुभाजकांवर काही व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे लोखंडी व कापडी फलक ठेवले आहेत. त्यामुळे दुभाजक जाहिरात फलकांसाठी की वाहनांच्या नियंत्रणासाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका