शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

क्रॉम्प्टनच्या तीनशे कर्मचाऱ्यांची कामगार उपायुक्तांकडे धाव

By admin | Updated: March 11, 2017 17:54 IST

क्रॉम्प्टन कंपनी व्यवस्थापनाकडून आयटक युनियनला हाताशी धरून कंपनीतील कामगारांवर अन्याय केला जात असल्याची लेखी तक्रार

नाशिक : क्रॉम्प्टन कंपनी व्यवस्थापनाकडून आयटक युनियनला हाताशी धरून कंपनीतील कामगारांवर अन्याय केला जात असल्याची लेखी तक्रार कंपनीतील सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांनी कामगार उपआयुक्तांकडे केली असून, कंपनीच्या वर्तणुकीमुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन कधीही त्याचा स्फोट होऊ शकतो, असा इशारा त्यात देण्यात आला आहे. यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात कामगारांनी म्हटले आहे की, क्रॉम्प्टन कंपनीत आयटक युनियनचे कामगारांनी सभासदत्व घ्यावे यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर दबाव टाकला जात असून, २०१५ पासूनचा पगारवाढीचा करार बहुमत असलेल्या युनियनसोबत करण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे. प्रस्थापित युनियन व व्यवस्थापन सेवा निवृत्त होणाऱ्या कामगारांना आर्थिक नुकसान करून घेत असल्याचे सांगून इच्छा नसतानाही जबरदस्तीने आयटक युनियनचे सभासदत्व स्वीकारावे यासाठी दबाब टाकत आहे. कंपनीच्या बेकायदेशीर कृत्याच्या विरोधात ११ मे २०१५ रोजी कामगारांनी कायदेशीररीत्या सूचना देऊन संप केला असतानाही तो बेकायदेशीर असल्याचे ठरवून अठरा कामगारांना निलंबित करण्यात आले. असे निलंबन करताना चुकीच्या पद्धतीने कामगारांना गोवण्यात आले व त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.