लासलगावी दर रविवारी इलेक्ट्रिक, इलेकट्रॉनिक्स दुकाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 18:47 IST2020-06-25T18:47:06+5:302020-06-25T18:47:45+5:30
लासलगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लासलगाव इलेक्ट्रिक व इलेकट्रॉनिक्स असोसिएशनने दर रविवारी आपले व्यवहार बंद ठेवण्याचे ठरविले असल्याची माहीती अध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, उपाध्यक्ष अजित पगार व सचिव निलेश लचके यांनी दिली.

लासलगावी दर रविवारी इलेक्ट्रिक, इलेकट्रॉनिक्स दुकाने बंद
ठळक मुद्देखबरदारीची उपाय योजना
लासलगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लासलगाव इलेक्ट्रिक व इलेकट्रॉनिक्स असोसिएशनने दर रविवारी आपले व्यवहार बंद ठेवण्याचे ठरविले असल्याची माहीती अध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, उपाध्यक्ष अजित पगार व सचिव निलेश लचके यांनी दिली.
निफाड तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळे खबरदारीची उपाय योजना म्हणून लासलगाव येथील या व्यवसायीकांनी रविवारी व्यवसाय बंद ठेवण्याचा स्वयंस्फुर्तीने निर्णय घेतला आहे.