प्रभाग सभापतींच्या निवडणुका १९ जुलैस होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 01:50 IST2021-07-07T01:49:52+5:302021-07-07T01:50:39+5:30

कोरोनामुळे लांबलेल्या नाशिक महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुका येत्या १९ जुलैस होणार आहेत.

Election of ward chairpersons will be held on 19th July | प्रभाग सभापतींच्या निवडणुका १९ जुलैस होणार

प्रभाग सभापतींच्या निवडणुका १९ जुलैस होणार

नाशिक- कोरोनामुळे लांबलेल्या नाशिक महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुका येत्या १९ जुलैस होणार आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून निवडणूक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Election of ward chairpersons will be held on 19th July