शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळ येथे ट्रकखाली सापडून वृद्ध गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 14:42 IST

चांदवड - तालुक्यातील मंगरु ळ फाट्यावर मुंबई-आग्रा महामार्गालगत ट्रकच्या मागील चाकात ग्रीस भरत असलेला वयोवृद्ध कामगार ट्रकखाली सापडून गंभीर जखमी झाला.

चांदवड - तालुक्यातील मंगरु ळ फाट्यावर मुंबई-आग्रा महामार्गालगत ट्रकच्या मागील चाकात ग्रीस भरत असलेला वयोवृद्ध कामगार ट्रकखाली सापडून गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. २७) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. मंगरु ळ येथील आनंदा रामभाऊ निरभवणे (६२) हे मुंबई-आग्रा महामार्गावरु न येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांच्या नेपलमध्ये ग्रीस भरण्याचे काम करतात. ट्रकचालक उत्तम दादाजी कुवर (रा. खडकतळे ता. देवळा) यांनी सांगितल्याप्रमाणे बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गालगत मंगरु ळ फाट्यावरील चांदशावली दर्ग्याजवळ निरभवणे हे ट्रकच्या (क्र . एमएच ४१ एजी ३०३१) मागील चाकाच्या नेपलमध्ये ग्रीस मारत असताना त्याचवेळी ट्रकचालकाने हयगाईने ट्रक सुरु करु न पुढे घेत असताना ट्रक आनंदा निरभवणे यांच्या अंगावरु न गेल्याने ट्रकच्या चाकाखाली सापडून निरभवणे हे गंभीर जखमी झाले. त्याचवेळी दुचाकीवरु न जात असलेले भिमराव निरभवणे व दशरथ गांगुर्डे यांच्या ही घटना लक्षात आल्याने व परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्याने चालकाने गाडी थांबवली. या घटनेत निरभवणे यांचे एक हात व एक पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी मंगरु ळ टोलनाक्यावरील रु ग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करु न नाशिक येथे पाठविण्यात आले. याबाबत चांदवड पोलिसांत भीमराव निरभवणे यांनी फिर्याद दिल्याने पोलिसांनी ट्रकचालकाविरु द्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक