शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठासाठी प्रयत्न, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची नाशकात घोषणा

By suyog.joshi | Updated: February 1, 2025 18:16 IST

तब्बल पाच वेळा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अन यंदा मंत्रिपद लाभलेल्या कोकाटे यांचा शहर-जिल्ह्यातील स्नेहीजनांच्यावतीने एचपीटी महाविद्यालयाच्या गुरुदक्षिणा सभागृहात हृदय सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना ते बाेलत होते.

नाशिक (सुयोग जोशी) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नेहमीच अभिमान वाटतो. नवनवीन व प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, माझी शेतकऱ्यांशी नाळ जोडली असून येत्या काळात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने शेती विकसित करता यावी यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची घोषणा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी (दि. १) केली.तब्बल पाच वेळा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अन यंदा मंत्रिपद लाभलेल्या कोकाटे यांचा शहर-जिल्ह्यातील स्नेहीजनांच्यावतीने एचपीटी महाविद्यालयाच्या गुरुदक्षिणा सभागृहात हृदय सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना ते बाेलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षिय नेते उपस्थित हाेते. यावेळी बोलतांना कोकाटे म्हणाले, देशातील ५० टक्के नागरिक हे शेती व्यवसायाशी संबंधित असून शेतीमध्ये अनेक आमुलाग्र बदल होतांना दिसत आहेत. शेतीतील नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून नवीन विकसित वाण, पीकपद्धती विकसित होत आहेत. या शेती उत्पादितांना त्यांच्या गाव, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी विक्री व्यवस्था व बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पणन मंत्री यांच्यासमवेत चर्चा करून शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.सेंद्रिय उत्पादने वाढविण्याची गरजसेंद्रिय उत्पादने वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनीप्रयत्न केले पाहिजे. चांगल्या प्रकारचे अन्नधान्य पिकविले तरच आरोग्याला फायदा होईल. अन्यथा आपल्याला कॅन्सरसारख्या रोगाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे खाण्याकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला कोकाटे यांनी दिला. तृणधान्यांमधील पोषणूमुल्यांमुळे त्यांचे आहारातील आरोग्यविषयक महत्व अनन्यसाधारण आहे. हे लक्षात घेवून नागरिकांनी दैनंदिन आहारात तृणधान्यांचा समावेश वाढविणे आवश्यक असल्याचेही सांगितले.मंत्रालयात सोमवारी बैठकशेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. आता ड्रोनद्वारे शेती तर रोबोटद्वारे औषध फवारणी केली जात आहे. त्याच अनुषंगाने मंत्रालयात सोमवारी (दि. ३) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतीत एआय तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत बैठकीचे आयाेजन करण्यात आल्याचेही कोकाटे यांनी सांगितले.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेNashikनाशिकAgriculture Sectorशेती क्षेत्र