शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण खाते वर्षभर पिछाडीवर !

By admin | Updated: March 8, 2016 00:22 IST

संच मान्यतेचा प्रश्न : गेल्या वर्षीची कार्यवाही यंदा

 नाशिक : गेल्या २०१२-१३ नंतर अद्याप शिक्षण खात्याने संच मान्यता केलेली नाही. मात्र आता ही संच मान्यता सुरू केली असली तरी गेल्या वर्षाची संच मान्यता आता करण्यात येत असून, शैक्षणिक वर्ष संपत असताना सुरू होत असलेल्या या कार्यवाहीने शिक्षण खाते किती मागे आहे, हेच स्पष्ट होत आहे.शिक्षण खात्याने पटसंख्येच्या आधारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या आधारे आकृतिबंध मंजुरीचे धोरण आखल्याने जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा जिव्हाळ्याचा विषय आहे. २०१२-१३ मध्ये पटपडताळणी करण्यात आल्याने त्यावेळी शेकडो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले. अनेक कर्मचारी तर पूणवेळचे अर्धवेळ केल्याने त्यांच्या वेतनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. खरे तर दरवर्षी संच मान्यता करण्याची गरज असताना केवळ वेळकाढूपणा करीत शिक्षण खात्याच्या वतीने जबाबदारी ढकलली गेली. आता शिक्षण खात्याने गेल्या वर्षीची संच मान्यता फेब्रुवारी, मार्च महिन्यात सुरू केली आहे. शैक्षणिक वर्ष संपण्यात अवघे दीड ते दोन महिने राहिले असताना आता शिक्षण मंडळाला जाग आली आहे. (प्रतिनिधी)