शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

अर्थशास्त्र जीवनासाठी मार्गदर्शक: आशुतोष रारावीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 1:39 AM

अर्थशास्त्र हा विषय मानवी जीवनामध्ये महत्त्वाचा असून, सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये त्याचे महत्त्व आणखीनच मोठे असल्याचे मत अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देभारतीय अर्थव्यवस्थेवर ऑनलाइन परिसंवाद

नाशिक : अर्थशास्त्र हा विषय मानवी जीवनामध्ये महत्त्वाचा असून, सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये त्याचे महत्त्व आणखीनच मोठे असल्याचे मत अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर यांनी व्यक्त केले. “भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिसंवाद - २०१६, २०२०, २०२४ आणि पुढील वाटचाल या विषयावर  शनिवारी ( दि. २७ )  आयोजित ऑनलाईन परिसवांदात डॉ  रारावीकर उदघाटक म्हणून बोलत होते.  त्यामध्ये प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॅा. वरदराज बापट, दिलीप शेनॉय , सचिन कुमार, डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे आदी सहभागी झाले होते .  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रारावीकर यांनी अर्थशास्त्राचा आपल्या जीवनाच्या विविध अवस्थामध्ये कसा उपयोग होतो, हे समजावून सांगितले. तसेच या शास्त्रातील विविध संकल्पनाही स्पष्ट केल्या.डॉ. बापट यांनी पाश्चिमात्य देशात साठ ते ७० टक्के अर्थव्यवस्था  मोठ्या उद्योगांवर अवलंबून असते. भारतात मात्र परिस्थिती वेगळी आहे.  असे सांगितले. जी एस टी करप्रणालीमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. संपूर्ण जग कोरोनाकडे वाटचाल करीत असताना मागील अनेक वर्षात पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था टिकून आहे. सध्या २०२१ मध्ये कोरोना संकट असले तरी सन २०२४ मध्ये नक्कीच नसेल. असे डॉ. बापट यांनी सांगितले. इन्स्टिट्यूटचे  अध्यक्ष राहुल वैद्य, प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. शीतल गुजराथी  यांनी  मार्गदर्शन केले. 

टॅग्स :NashikनाशिकEconomyअर्थव्यवस्था