शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जगविले शाळेच्या परिसरातील झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 6:09 PM

मानोरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी म्हटली की त्यांचा आनंद गगनात मावेनासा होत असतो. कधी ...

ठळक मुद्देमुलांच्या या उत्कृष्ट कामाबद्दल पालकांनी तसेच ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

मानोरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी म्हटली की त्यांचा आनंद गगनात मावेनासा होत असतो. कधी शाळेला सुट्टी लागेल, कधी मामाच्या गावाला जाईल अशी परिस्थिती विद्यार्थ्यांची होत असते. परंतू येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीत सुट्टी तर शिक्षकांनी दिली पण सुट्टी त काय करायचे याची देखील माहिती शिक्षकांनी दिली होती. त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांनी दिलेल्या कामाची दखल घेत दिवाळीला मामा च्या घरी न जाता शाळेतील झाडे जगवण्याची योजना आत्मसात करून गावात एक आदर्श निर्माण केला आहे. ती म्हणजे जून मिहन्यात नवागत विद्यार्थ्यांच्या हस्ते झालेले वृक्षारोपण सांभाळण्याची जबाबदारी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना दिली होती. शाळेला संरक्षण भिंत नसल्याने हिरवीगार झालेली झाडे जगवायची कशी आण ित्यांना सुट्टी च्या काळात झाडांना पाणी देणार कोण ? आण िमुलांनी मोठ्या आपुलकीने वाढवलेल्या झाडांना पाणी देणार कोण अशा परिस्थितीत नेहमी विविध प्रकारच्या नवीन उपक्र मातून नाविन्यपूर्ण शिक्षण देणार्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अगरचंद शिंदे, शिक्षक राजू सानप यांनी शाळेला सुट्टी लागण्याआधी मुलांना झाडाचे महत्त्व आण िझाडापासून होणारे फायदे याची माहिती दिली होती. या पाशर््वभूमीवर सुट्टी लागल्यापासून मुले नित्यनेमाने दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा शालेय परिसरात येऊन सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीतून बादलीच्या साहाय्याने झाडांना पाणी घालून झाडे हिरवीगार ठेवत आहे.मुलांच्या या उत्कृष्ट कामाबद्दल पालकांनी तसेच ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. झाडांना पाणी घालण्यासाठी निखिल भवर,दुर्गेश भवर,ओम शेळके,अनुष्का भवर,अजिंक्य पवार आदी विद्यार्थी नियमति सुट्टीच्या दिवशी शाळेतील झाडांना पाणी घालतात." सध्याच्या काळात झाडांचे आण िपर्यावरणाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.याच परिस्थितीत आमच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना आम्ही झाडांचे महत्त्व , झाडांपासून होणारे फायदे आण िपर्यावरण व्यविस्थत टिकवण्याची माहिती देऊन मुलांना झाडाविषयी प्रेरणा वाढावी यासाठी आम्ही दिवाळीच्या सुट्टीत मुलांना झाडे जगविण्यासाठी नियमतिपणे पाणी घालण्याचे आवाहन केले आण त्यांनी ते यशस्वी देखील करून दाखिवले.- राजू सानप शिक्षक प्राथमिक शाळा, मानोरी बु.