शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

अपुº्या सुविधांमुळे पेठला रु ग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 4:50 PM

पेठ - जवळपास संपुर्ण तालुक्यातील रूग्ण ज्या ग्रामीण रु ग्णालयावर अवलंबून आहेत. त्या पेठच्या ग्रामीण रु ग्णालयातील विविध समस्या पाहून खा. भारती पवारही अंचबीत झाल्या. ग्रामस्थ व सामाजिक संस्थांनी केलेल्या तक्र ारीची दखल घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

ठळक मुद्देयेथील ग्रामीण रूग्णालयाला खा. पवार यांनी भेट देऊन सुविधांची पाहणी केली. वैद्यकिय आधिकारयांसह कर्मचार्यांची रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, रूग्णवाहिकांची दुरवस्था, भौतिक सुविधांचा अभाव, अस्वच्छता अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या रु ग्णालयाबाबत ग्रामस्थांनी खासद

पेठ - जवळपास संपुर्ण तालुक्यातील रूग्ण ज्या ग्रामीण रु ग्णालयावर अवलंबून आहेत. त्या पेठच्या ग्रामीण रु ग्णालयातील विविध समस्या पाहून खा. भारती पवारही अंचबीत झाल्या. ग्रामस्थ व सामाजिक संस्थांनी केलेल्या तक्र ारीची दखल घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.येथील ग्रामीण रूग्णालयाला खा. पवार यांनी भेट देऊन सुविधांची पाहणी केली. वैद्यकिय आधिकारयांसह कर्मचार्यांची रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, रूग्णवाहिकांची दुरवस्था, भौतिक सुविधांचा अभाव, अस्वच्छता अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या रु ग्णालयाबाबत ग्रामस्थांनी खासदारांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला. ग्रामस्थ व आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सदस्यांनी खासदारांची भेट घेऊन निवेदन सादर केले.सद्या पावसाचे दिवस जवळ आल्यामुळे ग्रामीण भागात साथीचे आजार डोके वर काढत असतात. अतिदुर्गम गावात आरोग्याच्या सुविधा नसल्याने रु ग्णांना ग्रामीण रु ग्णालयावर अवलंबून रहावे लागते. अनेक वेळा पेठला आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने गरीब रु ग्णांना खाजगी उपचार घ्यावे लागतात. रु ग्णवाहिका बंद असल्याने खाजगी वाहनाने नाशिक गाठावे लागते.